ताज्या बातम्या

शिवरायांची जगदंबा तलवार सुद्धा भारतात आणणार? Sudhir Mungantiwar म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

ब्रिटेन सरकार सोबत करार झाला आहे. या करारात 3 वर्षासाठी भारतात वाघनखं आणली जाणार आहेत. महाराष्ट्रात 5 वेगवेगळ्या ठिकाणी ही वाघनखं दर्शनासाठी ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच जगदंबा तलवार सुद्धा देशात परत आणायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा