ताज्या बातम्या

Hiraman Khoskar Meet Sharad Pawar |काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी घेतली पवारांची भेट; कारण आलं समोर

Published by : shweta walge

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे इच्छुकांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली आहे. विधानसभेत इगतपुरीतून काँग्रेसमधून उमेदवारी मिळावी यासाठी खोसकरांनी पवारांनी विनंती केली आहे.

माझ्यावरील क्रॉस वोटिंग चा आरोप चुकीचा आहे. माझ्यावरील आरोप सर्व चुकीचे आहेत. काँग्रेसकडून जर उमेदवारी मिळाली नाही तर मतदारसंघातील कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका घेणार, असं ते म्हणाले.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केली. महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलेल्या आमदारांमध्ये हिरामण खोसकर यांचही नाव चर्चेत होतं.

Pravin Darekar | शिवस्मारकावर राजकारण करू नका ;संभाजीराजेंच्या आंदोलनावर दरेकरांची प्रतिक्रिया

भाजपला मिरजेत धक्का,भाजपाला रामराम ठोकत मोहन वनखंडे काँग्रेसमध्ये दाखल

चुलत्यावर टिका तर पुतण्याबरोबर गुप्तगू; आमदार रोहित पवारांचा नाव डाव

मुंबईचा तब्बल 27 वर्षांनंतर इराणी चषकावर कब्जा; पहिल्या डावातील आघाडीमुळे विजयी घोषित

Sambhajiraje Chhatrapati : अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला चला, संभाजीराजे छत्रपती, कार्यकर्त्यांसह गेटवे ऑफ इंडिया येथे धडकणार