ताज्या बातम्या

'राऊतांना शिवसेना संपवायची होती' गुलाबराव पाटलांचा आरोप, काय म्हणाले पाहा...

शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून मंत्री गुलाबराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात सहाव्यांदा गुलाबराव पाटलांना संधी मिळाली आहे.

Published by : shweta walge

शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीत जळगाव ग्रामीण मतदार संघातून मंत्री गुलाबराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात सहाव्यांदा गुलाबराव पाटलांना संधी मिळाली आहे. दरम्यान उमेदवारी मिळाल्याबद्दल गुलाबराव पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले तसच संजय राऊतांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. राज्यात महायुतीच्या 175 जागा निवडून येणार असल्याचा विश्वासही गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, संजय राऊत यांना शिवसेना संपायची होती म्हणून त्यांनी चाळीस आमदार तिथून पळवले. पैशांवर उमेदवारी देण्याची पद्धत शिवसेनेत नव्हती ती पद्धत राऊतांनी घातली असल्याचा आरोप त्यांनी लगावला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : अचलपूरमध्ये बच्चू कडू यांचा पराभव

Naresh Mhaske On Election Result: खरी शिवसेना ही शिंदेंचीच याचं उत्तर जनतेने दिलंय - नरेश म्हस्के

Rahul Kul Daund Assembly Election 2024 result : राहुल कुल विजयी

Devendra Fadnavis Brother: महायुतीच्या बाजूने निकालाचा कल; फडणवीसांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया

Dilip Walse Patil Ambegaon Assembly Election 2024 result : दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार