विकास माने, बीड
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात एकेरी उल्लेख आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. याचाच समाचार अजित पवार यांनी घेतला.
दरम्यान यावर उत्तर देताना गोपीचंद पडळकर यांनी कोण अजित पवार? असा प्रश्न उपस्थित केलाय. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागाल तर लोक जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत. असं देखील पडळकर यांनी म्हटलं आहे.