ताज्या बातम्या

Gautam Adani : गौतम अदानींविरोधात अटक वॉरंट जारी

न्यूयॉर्कंच्या फेडरल कोर्टाच्या सुनावणीत अदानींवर आरोप

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये अदानींवर फसवणुकीचा आरोप

  • 'सौरऊर्जेचं कंत्राटासाठी 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा आरोप

  • न्यूयॉर्कंच्या फेडरल कोर्टाच्या सुनावणीत अदानींवर आरोप

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये अदानींवर फसवणुकीचा आरोप करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 250 दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

गौतम अदानीसह 8 जणांवर अब्जावधी डॉलर्सची फसवणूक आणि लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. न्यूयॉर्कंच्या फेडरल कोर्टाच्या सुनावणीत अदानींवर हा आरोप करण्यात आला आहे.

गौतम अदानी, सागर अदानींविरोध अमेरिकेत अटक वॉरंट जारी करण्यात आला असून यामध्ये अदानी यांच्यासोबत रणजित गुप्ता, सिरिल कॅबेनिस, रूपेश अग्रवाल, सागर अदानी, विनीत एस जैन, सौरभ अग्रवाल, दीपक मल्होत्रा ​​यांचा समावेश आहे.

Latest Marathi News Updates live: मतदानात महिलांची टक्केवारी वाढली

CBSE Board Exam 2025: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Herbal Tea During Pregnancy: गरोदरपणातील हर्बल चहा ठरेल बाळ आणि बाळंतीणीच्या आरोग्यासाठी वरदान

Latest Marathi News Updates live: मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मविआ नेत्यांची बैठक

शरीरातील नैसर्गिक वेग म्हणजे काय? जाणून घ्या वेगाचे 13 प्रकार