ताज्या बातम्या

टोमॅटोनंतर आता लसूणही रडविणार; जाणून घ्या दर

महागाईचा वाढता आलेख थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

Published by : Siddhi Naringrekar

महागाईचा वाढता आलेख थांबण्याचे नाव घेत नाही आहे. महागाई वाढतच चालली आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. टोमॅटो, कांद्यानंतर आता लसणाच्या किमतीत वाढ होणार आहे.

महाराष्ट्रातील लसणाचा दर हा महाराष्ट्रातील दर प्रतिकिलो ११० ते १६० दरम्यान पोहचला आहे. मागच्या वर्षी भाव मिळत नसल्याने नाराज झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी पिकवलेला लसूण रस्त्यात फेकून दिला होता. काही शहरांत दर प्रतिकिलो १८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे शेतकरी आनंदात आहेत.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड