Admin
ताज्या बातम्या

भाजपा प्रेमी झाल्याने मंत्री राठोड, खासदार गवळी यांचे गुन्हे माफ झाले का; माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा चित्रा वाघ यांना सवाल

भाजपा प्रेमी झाल्याने मंत्री राठोड, खासदार गवळी यांचे गुन्हे माफ झाले का; माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा चित्रा वाघ यांना सवाल

Published by : Siddhi Naringrekar

संजय राठोड, यवतमाळ

महसूल राज्यमंत्री असताना अनेक घोळ घालण्यात आले. शिवसैनिकांची कामे करण्यात आली नाही. त्याचा रेकॉर्ड आहे. त्यानंतर राठोड यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाले. मात्र, पूजा प्रकरण बाहेर आल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामुळे राठोड यांना राजीनामा द्यावा लागला.

खासदार भावना गवळी यांच्या मागे लागलेली ईडी ची पीडा दूर झाली. मंत्री राठोड, खासदार गवळी हे भाजप प्रेमी झाल्याने त्यांचे गुन्हे माफ झाले का ,असा सवाल माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा चित्रा वाघ यांना विचारला. शिव गर्जना यात्रे निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यात आले असता त्यांनी मंत्री राठोड, खासदार गवळी यांच्यासह चित्रा वाघ यांचा समाचार घेतला.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news