ताज्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

Published by : Siddhi Naringrekar

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटर द्वारे जीवे मारण्याची धमकी त्यांना देण्यात आली आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झालं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. लवकरच तुझा दाभोळकर होईल असे लिहित धमकी देण्यात आली आहे.

सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे की, ज्या पद्धतीने धमकी देण्यात आली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे.

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी