ताज्या बातम्या

Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. कालच झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला होता.

फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज आला. मेसेज करणाऱ्या व्यक्तीकडून 2 कोटींची मागणी करण्यात आली असून या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात ३५४ (२), ३०८(४) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिम विधानसभेत भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा

Nilesh Rane Kudal Malvan Constituency : निलेश राणे पुन्हा गड काबीज करणार?

बीड: परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे, राजेसाहेब देशमुख आणि राजेभाऊ फड यांचा उमेदवारी अर्ज वैध

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Dinesh Pardeshi Vaijapur Assembly Election; पहिल्यांदाच निवडणूक लढवणार