ताज्या बातम्या

Vishwajeet Kadam | ईव्हीएममध्ये गोंधळ किंवा घोळ, काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांच्याकडून संशय व्यक्त

ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ किंवा घोळ असल्याचा संशय काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, महाराष्ट्राच्या राजकारणात धनशक्तीचा प्रचंड वापर होत आहे.

Published by : shweta walge

ईव्हीएम मशीन बाबत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी संशय व्यक्त केला आहे. खरोखरच ईव्हीएममध्ये काहीतरी गोंधळ किंवा घोळ आहे का? असं संशय पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील अनेक दिग्गज ज्या पद्धतीने पराभूत झाले ते पाहता, कुठेतरी काहीतरी गडबड आहे, असा संशय व्यक्त करत धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ लागला आहे, अशी खंत देखील विश्वजित कदम यांनी व्यक्त केली आहे,ते सांगलीच्या कुंडलमध्ये बोलत होते. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून विश्वजीत कदम यांचा विजय झाला असला तरी त्यांना मिळालेल्या मताधिक्य हे कमी आहे ,आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा झालेला पराभव यावरून विश्वजीत कदम यांनी,हा संशय व्यक्त केला आहे.

Manoj Jarange Patil: 'सरकार स्थापनेनंतर आरक्षणाचा लढा पुन्हा उभारणार'- मनोज जरांगे पाटील

Eknath Shinde | घरी जा आणि मतदारांचे आभार माना, एकनाथ शिंदेंचे आमदारांना आदेश

Latest Marathi News Updates live: मंगल प्रभात लोढा यांनी सोडल्या सर्व शासकीय सोयी सुविधा

Paravin Darekar On MVA: पराभव स्वीकारा, रडीचा डाव खेळू नका, प्रविण दरेकर यांचा मविआवर हल्लाबोल

Manisha Kayande Tweet | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? मनिषा कायंदे यांचं ट्विट; नेमका अर्थ काय?