ताज्या बातम्या

Bhosari land scam case | एकनाथ खडसेंना जोरदार झटका, घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार!

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Bhosari land scam) पुणे लाचलुचपत विभागाने या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज न्यायालयामध्ये तपास करण्याच्या मागणीसाठी अर्ज सादर केला आहे.

Published by : Team Lokshahi

चंद्रशेखर भांगे | पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना जोरदार झटका दिलाय. खडसे यांच्यावर आरोप असलेल्या भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Bhosari land scam) पुणे लाचलुचपत विभागाने या घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज न्यायालयामध्ये तपास करण्याच्या मागणीसाठी अर्ज सादर केला आहे.

याबाबत न्यायालयाने 26 ऑगस्ट ही तारीख पुढील सुनवणीसाठी दिली असून, 26 तारखेला न्यायालय काय आदेश करणार आहे. याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागलेलं आहे. एकनाथ खडसे यांना आघाडी सरकारमध्ये भोसरी भूखंड घोटाळा प्रकारांनी खडसे याना क्लिनचिट मिळाल्यानंतर या प्रकरणात लाचलुचपत विभागाला नव्याने तपास करण्यासाठी पुन्हा न्यायालयात अर्ज सादर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी