ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावरुन अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. यातच आता छगन भुजबळ यांनी एक महत्वाचे विधान केलेलं आहे. त्यांचे हे विधान चर्चेचा विषय बनलं आहे.

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, विरोधी पक्षनेते पद जर मराठा समाजाकडे असेल तर अध्यक्ष पद ओबीसी किंवा माझ्याकडे हवं. मला संधी दिली तर मी काम करेन. भाजपाने बावनकुळेंसारखा ओबीसी अध्यक्ष दिला. काँग्रेसनं देखिल दिला. आमच्या पक्षातसुद्धा ओबीसी नेते आहेत. त्यांनासुद्धा संधी दिली पाहिजे. असं भुजबळ यांनी म्हटले आहे.

तटकरे, मुंडे, आव्हाड माझ्यासारख्या नेत्यांना संधी द्यायला हवी. मलासुद्धा काम दिलं तर मीसुद्धा करेन असं भुजबळ म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण