Result Team Lokshahi
ताज्या बातम्या

CBSE Result : बारावीनंतर दहावीचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल...

CBSE 10th Result 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वीचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात.

Published by : Team Lokshahi

CBSE 10th Result 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10वीचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वर निकाल पाहू शकतात. याशिवाय results.gov.in वरही निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसईचा निकाल 94.40 टक्के लागला आहे.

या ठिकाणी पाहा निकाल

cbse.gov.in

cbseresults.nic.in

digilocker.gov.in

results.cbse.nic.in

असा पाहा निकाल

सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जा.

मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या 10वी किंवा 12वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करा.

आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.

येथे तुमचा रोल नंबर, जन्म तारीख व इतर विचारलेली माहिती भरा आणि सबमिटवर क्लिक करा.

तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची तोफ मुंबईत धडाडणार

Diwali 20224 : दिवाळीत कोणत्या तेलाचा दिवा लावावा? होतील अनेक शुभ काम

सुहास कांदे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

Harshvardhan Patil : मला विश्वास आहे, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल

Sada Sarvankar CM Shinde Meet:सरवणकरांना मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम, शिंदेंसोबतच्या चर्चेत काय ठरलं?