ताज्या बातम्या

Budget Session : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून

Published by : Siddhi Naringrekar

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे हे शेवटचे अधिवेशन असणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण उद्या बजेट मांडणार आहेत. नव्या वर्षांतील संसदेचे पहिले अधिवेशन असल्याने त्याची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे. आगामी अधिवेशनात अनेक मुद्दे उपस्थित केलं जाण्याची शक्यता आहे.

या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या सकाळी 11 वाजता बजेट सादर करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा