मुंबईत महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. भाजप कार्यालयाबाहेर भाजपकडून आता जागर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ या आंदोलनस्थळी उपस्थित झाल्या आहेत.
हातात वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर घेत आंदोलन करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाला भाजपकडून आंदोलनकडून उत्तर देण्यात येत आहे.