भाजप आमदारांना आता अजित पवार नकोसे झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे म्हटले जात आहे. अजित पवारांना सोबत ठेवण्याबात फेरविचार करण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचे भाजप आमदारांचे मत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना सोबत ठेवण्याचा पुन्हा विचार करावा अशी मागणी करण्यात येऊ लागल्याची चर्चा आहे.