ताज्या बातम्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचं आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. संसदेत हिंदूंविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.

भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. नागपूर, नाशिकमध्ये भाजपकडून आंदोलन केले जात आहे. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलनातून केली जात आहे.

आंदोलकांकडून राहुल गांधी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आलं आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश