आज मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यात अनेक सण येतात. त्यामुळे बँकांना देखिल सुट्टया असतात. नुकतेच आरबीआयने ही यादी जारी केली आहे.या महिन्यात तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. मार्चमध्ये बँकांमध्ये काही महत्त्वाचे काम करणार असाल तर ही यादी पाहा
5 मार्च, 2023 : रविवार
7 मार्च, 2023 : होळी / होळी (दुसरा दिवस) / होलिका दहन / धुलंडी / डोल जत्रा
8 मार्च, 2023 : धुलेती / डोलजात्रा / धुलिवंदन / दुसरा दिवस
9 मार्च, 2023 : होळी
11 मार्च, 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार
12 मार्च, 2023 : रविवार
19 मार्च, 2023 : रविवार
22 मार्च, 2023 : गुढी पाडवा
25 मार्च, 2023 : शनिवार
26 मार्च, 2023 : रविवार
30 मार्च, 2023 : श्री राम नवमी
या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे, ज्यामध्ये राज्यांनुसार विविध सण आणि सुट्ट्यांची संपूर्ण माहिती दिली आहे.