ताज्या बातम्या

बजरंग सोनवणे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.

याच पार्श्वभूमीवर बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अंतरवाली सराटीत जाऊन रात्री एक वाजता सोनवणे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. भेटीनंतर खासदार सोनवणे आणि जरांगे पाटील यांच्यात एक तास चर्चा झाली.

तसेच या भेटीवेळी मनोज जरांगे पाटील यांनी विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांचा सत्कार केला आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु