ताज्या बातम्या

Baba Siddiqui Shot : मोठी बातमी! बिश्नोई गँगने फेसबुकवर पोस्ट करत या हत्येची जबाबदारी स्वीकारली

Published by : shweta walge

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. या प्रकरणाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

गँगच्या एका सदस्याने फेसबुक पोस्ट करत सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या ही फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की,

ओम जय श्री राम जय भारत जीवन का मूल समजता हु, जिस्म और धन को में धूल समजता हु || किया वही सत्कर्म था जो, निभाया मित्रता का धर्म था जो || सलमान खान हम ये जंग चाहते नहीं थे पर तुमने हमरे भाई का नुकसान करवाया... आज जो बाबा सिद्दीके के शराफत के पुल्ल बंद रहे है या एक टाइम में दाऊद के साथ मकोका एक्ट में था.... इस के मरने का कारन अनुज थापन और दाऊद को बॉलीवुड, राजनीती, प्रॉपर्टी डीलिंग से जोड़ना था.... हमारी किसी से कोई दुश्मनी नहीं है पर जो भी सलमान खान और दाऊद गैंग की हेल्प करेगा अपना हिसाब किताब लगा के रखना.... हमारे किसी भी भाई को कोई भी मरवाए गा तो हम प्रतिक्रिया जरूर देगे हम ने पहले वार कभी नहीं किया.... जय श्री राम जय भारत सलाम शहीदां नू

Salman Khan at Baba Siddique Home | सलमान खान बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनासाठी दाखल

महाराष्ट्रात नेतेच असुरक्षित? सिद्दिकींआधी महाराष्ट्रात 2 बड्या नेत्यांची गोळी झाडून हत्या

"राजकीय उलथापालथ तर सोडाच जरांगे एक ही सीट उभी करू शकत नाही", हाकेंची टीका

Saturn Occultation १४ ऑक्टोबरच्या रात्री चंद्र शनी ग्रहाला झाकणार

Baba Siddique Shot Dead | बाबा सिद्दिकी प्रकरणात मोठी बातमी; हत्याकांडातील आरोपींना कोर्टात हजर