ताज्या बातम्या

Anil Desai : महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील

Published by : Siddhi Naringrekar

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होणार असून संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी होणार आहे. क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

विधान परिषदेत महायुती की महाविकास आघाडी कोणाला पराभव स्विकारावा लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. हरणारा 12वा उमेदवार कोण असणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

याच पार्श्वभूमीवर अनिल देसाई म्हणाले की, तिन्ही पक्षाचे उमेदवार व्यवस्थितरित्या आहेत. महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. असे अनिल देसाई म्हणाले.

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार

Chandrashekhar Bawankule : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भाजप लढणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले...