ताज्या बातम्या

अमरावतीतील रस्त्यांना "फडतूस" नाव; कारण काय?

अमरावती शहरातील खराब रस्ताला "फडतूस" मार्ग असं रस्त्याला दिलं नावं.

Published by : Team Lokshahi

अमरावती : पावसानंतर अमरावती जिल्ह्यासह शहरातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. रस्ते खड्डेमय असताना महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल घेतली गेली नाही. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाकडून विद्युत भवनासमोर पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेध देखील करण्यात आला.

दरम्यान या ठिकाणी राज्य शासनाचा फडतूस मार्ग अस खड्डेमय रस्त्याच नामकरण करून तसे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फलक लावण्यात आले आहेत. कारण देवेंद्र फडणवीस हे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. परंतु त्यांनी अमरावतीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...