ताज्या बातम्या

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

Published by : Siddhi Naringrekar

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीनजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उर्से गावाजवळ चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरच्या ट्रकला या कारनं मागच्या दिशेनं जोरात धडक दिली.

ही कार मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याचे समजते. हा अपघात महामार्गावरील उर्से गावाजवळ झाला. अशी माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. आता मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी

भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता; नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम

Rajan Teli : भाजप नेते राजन तेली आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार

Ravi Rana : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आमदार रवी राणा यांचा प्रचार सुरू