International

चीनमध्ये आढळला नवा विषाणू; ‘हे’ शहर लॉकडाऊन

Published by : Vikrant Shinde

संपूर्ण जगावरील कोरोनाचं संकट आता कूठे ओसरायला लागलेलं असताना चीनमध्ये एक नवा विषाणू आढळून आल्याने संपूर्ण जगाची धाकधूक वाढली आहे. दरम्यान ह्या विषाणूचा प्रादुर्भाव पसरू नये ह्याकरीता खबरदारी म्हणून 9 लाख लोकसंख्येच्या चांगचुन येथील ईशान्येकडील औद्योगिक केंद्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेत अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. भारतातील कोरोना परिस्थिती देखील पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. मात्र, मागील काही महिन्यांपासून देशातील रुग्ण संख्या कमी झाली असून दैनंदिन आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झालीय आणि अश्यातच ह्या नव्या आलेल्या विषाणूमुळे भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

Latest Marathi News Updates live: धनंजय महाडिक यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालण्याची मागणी

Supriya Sule Latur: मविआचे सरकार आले तर... लातूर सभेत सुप्रिया सुळेंचे धिरज देशमुखांना आश्वासन

Pankaja Munde Parli Vidhansabha: पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंना साद; भावासाठी बहीण मैदानात

CM Shinde: कन्नडमधील सभेत मुख्यमंत्री शिंदेंचा सहकारी नेत्यांवर संताप

Shinde On ShivsenaUBT Mashal: 'यांची' मशाल क्रांती घडणवणारी नाही, घरं पेटवणारी'; शिंदेंची जहरी टीका