नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये अँप्रेंटिस पदांच्या २३० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
● पदे : अप्रेंटिस
● शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण, ६५ % गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
● एकूण जागा : २३०
● शुल्क : नाही
● वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी २१ वर्षांपर्यंत
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ ऑक्टोबर २०२१
● अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/