मेळघाट व्याघ्र प्रकल्पात RFO या पदावर कार्यरत असलेल्या दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून आत्महत्या केली होती, त्यांची आत्महत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे, मन पिळवटून टाकनारी आहे. ही वेदना,दुःख व्यक्त करायला शब्दच नाही.कारण ते या सर्वांपलीकडचं आहे.अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी अमरावती जिल्ह्यातील मोरगाव इथं भेट देऊन त्यांनी चव्हाण कुटुंबियांची सांत्वना केली. यावेळी दिपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी विस्तृत घटनाक्रम उलगडला.वरिष्ठ त्यांचा कसा अमानवीय छळ करीत होते याची माहिती दिली,तर त्यांचा सासू यांनी दीपाली यांच्या बोलतांना त्यांना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वरिष्ठ असलेल्या शिवकुमार यांनी तिचा भयंकर छळ केला.या बाबद मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सुद्धा याची माहिती दिली होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं,त्यामुळंच दीपाली हिंन मृत्यूला कवाटाळलं असा आरोप करून दोषी असलेल्या शिकुमार यांना फाशीच झाली पाहिजे अशी तीव्र भावना यावेळी दिपालीच्या कुटुंबायांनी व्यक्त केली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील RFO या पदावर कार्यरत असलेल्या दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून आत्महत्या केली होती, त्यांची आत्महत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे, मन पिळवटून टाकनारी आहे. ही वेदना,दुःख व्यक्त करायला शब्दच नाही.कारण ते या सर्वांपलीकडचं आहे.अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी अमरावती जिल्ह्यातील मोरगाव इथं भेट देऊन त्यांनी चव्हाण कुटुंबियांची सांत्वना केली. यावेळी दिपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी विस्तृत घटनाक्रम उलगडला.वरिष्ठ त्यांचा कसा अमानवीय छळ करीत होते याची माहिती दिली,तर त्यांचा सासू यांनी दीपाली यांच्या बोलतांना त्यांना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वरिष्ठ असलेल्या शिवकुमार यांनी तिचा भयंकर छळ केला.या बाबद मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सुद्धा याची माहिती दिली होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं,त्यामुळंच दीपाली हिंन मृत्यूला कवाटाळलं असा आरोप करून दोषी असलेल्या शिकुमार यांना फाशीच झाली पाहिजे अशी तीव्र भावना यावेळी दिपालीच्या कुटुंबायांनी व्यक्त केली.