महाराष्ट्र

वीकएन्डला देहूत दर्शनासाठी गर्दी, मंदिर बंद असल्याने भाविकांची निराशा

Published by : Lokshahi News

टाळेबंदीत राज्यातील मुख्य मंदिरे बंद करण्यात आली. मात्र कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढताना दिसून येतोय. तर दुसरीकडे रविवारची सुट्टी साधत अनेक भाविक भक्तांची पाऊले मंदिराकडे वळू लागली आहेत. सं

त तुकाराम महाराजांच्या देहूत ही भक्तांची मांदियाळी पहावयास मिळाली. तुकोबांच्या दर्शनासाठी देहू मंदिर परिसरात गर्दी झाली. इंद्रायणी घाट,आणि मंदिर परिसरात राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त आल्याचं पाहायला मिळालं.

तर काही भाविकांनी सुरक्षाबरोबर वाद घालत होते,पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ भक्तांची चांगलीच धांदल उडाली.

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद