महाराष्ट्र

बेरोजगारांची थट्टा! फडणवीसांच्या कार्यक्रमात गरुडझेप अकॅडमीच्या मुलांना लावले कामाला

बेरोजगारांना तरुणांना गरुडझेप अकॅडमीने लावले नेत्यांच्या कार्यक्रमात कामाला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

सचिन बडे | छत्रपती संभाजी नगर : बेरोजगार मुले नोकरीची तयारी करण्यासाठी खाजगी करियर अकॅडमीमध्ये पैसे भरून तयारी करतात. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जल आरंभ कार्यक्रमात बेरोजगार आणि भरतीची तयार करणाऱ्या मुलांना कामाला लावले होते.

नेत्यांच्या कार्यक्रमांत पाणी वाटप, फूड वाटप आणि काम करायला लावत असल्याचा लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. आई वडील हाडाचे काड आणि रक्ताच पाणी करून एक एक रुपया या अकॅडमी देतात मात्र इथं ज्या अकॅडमीला पैसे भरले तीच अकॅडमी अंगावर टी-शर्ट घालून याठिकाणी काम करायला लावते.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश