महाराष्ट्र

Anil Parab | एसटी संपावर तोडगा नाही; उद्या पुन्हा बैठक

Published by : Lokshahi News

राज्यात सूरू असलेल्या एसटी संपावर आजही तोडगा निघालेला नाही आहे. त्यामुळे उद्या पुन्हा विविध आगारात आंदोलन होण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या पुन्हा एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक होणार आहे.

'सरकारला एसटी कामगारांचं नुकसान करायचं नाही आहे. मात्र, नागरिकांना वेठीस धरलं तर कारवाई होणारचं असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेठीस धरू नये, लोकांना जर वेठीस धरल, तर नाईलास्तव कारवाईचा बडगा उगारावा लागला. कामगारांचे नुकसान करण्याची इच्छा नसल्याचे ही परब यांनी म्हटले.

उद्या आम्ही या सर्व गोष्टींवर चर्चा करतो. उद्या जमलं तर विरोधी पक्षांना घेऊन भेटायला येतो असे संपकरी शेतकरी आंदोलकांनी सांगितले आहे. माझी चर्चेची दार मी सतत खुली ठेवली आहेत, ते जर चर्चेला आले तर त्यांच्याशी चर्चा करेन, असे त्यांनी म्हटले.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत