महाराष्ट्र

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रक्टर रोखत काढली हवा

Published by : Lokshahi News

संजय देसाई, सांगली | सांगली जिल्ह्यात एक रकमी एफआरपी जाहीर झाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज ऊस वाहतूक ट्रक्टर रोखत,चाकातील हवा सोडून केली घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

सांगली जिल्ह्यात एक रकमी एफआरपी जाहीर झाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.आज वाळवा तालुक्यातील बहे पुलावर कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे जाणारा ट्रक्टर थाबवुन जोरदार घोषणाबाजी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तेनी ट्रॅक्टरची हवा सोडली.     कोल्हापूरच्या जिल्ह्यात एकरकमी एफ्आरपी जाहीर करण्यात आली आहे.. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यानी जाहीर करावी..जो पर्यंत तोडगा निघत तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी