महाराष्ट्र

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीचा उत्साह; शिवनेरीवर शिवप्रेमींची गर्दी

आज 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे

Published by : Siddhi Naringrekar

आज 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आहे. राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी