महाराष्ट्र

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशातील 8 राज्यांतील 49 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे.

यातच आता अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं शांतीगिरी महाराज यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी मतदान केल्यानंतर शांतीगिरी महाराज यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शांतीगिरी महाराज म्हणाले की, आम्ही या ठिकाणी भारतमातेच्या चरणी प्रार्थना केली आहे की सर्वांना सदबुद्धी मिळो. सर्व मतदारांनी योग्य उमेदवाराला मतदान करा. असे शांतीगिरी महाराज म्हणाले.

IPL Mega Auction 2025 Live: कृणाल पांड्याला आरसीबीच्या ताफ्यात

Mahayuti Oath Ceremony On Wankhede Stadium | नव्या सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर

Latest Marathi News Updates live: भास्कर जाधव यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड

Sanjay Raut Vs Ajit Pawar | EVM ला दोष देणं म्हणजे... संजय राऊत यांच्या टीकेला अजित पवार यांचा उत्तर

Maharashtra vidhansabha results 2024 : मोदींनी सभा घेतलेले किती उमेदवार विजयी?