महाराष्ट्र

अंगडिया खंडणी प्रकरण; सौरभ त्रिपाठींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Published by : left

अंगडिया खंडणी वसुली प्रकरणी (Angadia extortion case) निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठींचा (Saurabh Tripathi) अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने (Bail rejected) फेटाळला. सरकारी वकील अभिजीत गोंधवल यांनी ही माहिती दिली.

अंगडिया व्यवसायी खंडणी वसुली प्रकरणात (Angadia extortion case) गंभीर आरोप असल्याने सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच खंडणी वसुली प्रकरणात आरोप झाल्यापासून सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) फरार आहेत.

अंगडिया व्यवसायी खंडणी प्रकरणात निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) यांचा अटकपूर्व जामिन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एम सादराणी यांनी त्रिपाठी यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला. सरकारी वकील अॅड अभिजीत गोंधवल यांनी माहिती दिली.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...