महाराष्ट्र

Sachin Vaze Case; मनसुख हिरेनच्या ‘त्या’ मर्सिडीज कारचे धुळे कनेक्शन

Published by : Lokshahi News

मनसुख हिरेन यांनी मृत्यूआधी शेवटचा प्रवास केलेली मर्सिडीज कार एनआयएने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आता तपासाला आणखीन वेग येण्याची शक्यता आहे. या गाडीतून असंख्य पुरावे हाती लागण्याची माहिती आहे. सध्या गाडीसंदर्भातले धुळे कनेक्शन समोर आले येत आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAने जप्त केलेली मर्सिडीज मर्सिडीज कार मूळची धुळ्यातील असल्याची माहिती मिळतेय. तशी माहिती मर्सिडीज कारचे जुने मालक आणि धुळे RTO ने दिली आहे. ही गाडी सारांश भावसार यांची होती. त्यांनी ही कार काही दिवसांपूर्वीच विकली असल्याचा दावा केला आहे. याबाबत सारांश भावसार हे उद्या पत्रकार परिषद घेऊन खुलासाही करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...