महाराष्ट्र

रुग्णास टोकरीत टाकून पायवाटेने उचलून आणलं, पावसाने रस्ता खचला

Published by : Lokshahi News

पाटण तालुक्यात अतिवृष्टिमुळे आरल गावचा रस्ता मध्येच तुटला असून गावाशी संपर्क तुटला आहे. एका रुग्णाला मोठ्या टोकरीत ठेऊन जवळपास २ कि.मी. पायवाटीने दवाखान्यात दाखल करण्यात आलं.

या गावात अनेक ज्येष्ठ तसेच गरोदर महिला असल्याने गावकरी व प्रशासनासमोर या नैसर्गिक आपत्तीने मोठे संकट निर्माण केले आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result