चंद्रपुरात रक्षकच निघाले भक्षक निघाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसच चोर असल्याची माहिती समोर येत आहे. बंगाली कॅम्प परिसरातील घरातून चोरी करण्यात आली होती. सीसीटीव्हीत आरोपी पोलीस कर्मचारी कैद झाले आहेत. यानंतर रामनगर पोलिसांनी केली अटकेची कारवाई देखील केली आहे.