महाराष्ट्र

कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून खुला होणार; 'या' वेळेत वाहतूक सुरू राहणार

कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून खुला होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कोस्टल रोडचा तिसरा टप्पा आजपासून खुला होणार आहे. सागरी सेतूपर्यंत जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात हा मार्ग खुला करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. हाजीअली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत वाहतूक सुरू होणार आहे.

तसेच प्रकल्पातील उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी हा टप्पा बंद ठेवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. तिसऱ्या टप्प्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत वाहतुकीसाठी सुरू राहणार आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश