कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा तुटवडा जाणवत असल्याची माहिती मिळत आहे. कांद्याच्या भावात दहा रुपये इतकी वाढ झाली असून यासोबतच बटाट्याच्या किंमतीतही 5 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा आणि बटाट्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे कांद्याचा जो भाव आहे ते 10 रुपयांनी वाढलेलं आहेत. यासोबतच बटाट्याच्या किंमतीतही 5 रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे.