महाराष्ट्र

केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा 98% निर्दोष – छगन भुजबळ

Published by : Lokshahi News

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. या निर्णयानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा 98% निर्दोष आहे, अशी माहीती मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

कोरोनामुळे दोन वर्षात डेटा गोळा करता आला नाही. कोरोनामुळे देशाची जनगणना झाली नाही, तर आमच्याकडून डेटाची अपेक्षा का? तो डेटा योग्यच, भाजप खोटं बोलत आहे अशी माहीती यावेळी देण्यात आली आहे.

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर