महाराष्ट्र

नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक; नांदेड ते नागपूर महामार्ग रोखला

नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कमलाकर बिरादार, नांदेड

नांदेडमध्ये ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी समाजाने नांदेड ते नागपूर महामार्ग रोखला आहे. हदगाव तालुक्यातील बरडशेवाळा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे.

मराठा समाजाला दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा मागणीसाठी ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तब्बल एक तास हा महामार्ग रोखून धरण्यात आला होता.

याच पार्श्वभूमीवर या मागणीसाठी दत्तात्रय आनंतवार यांचे 7 दिवसांपासून आंदोलन सुरू असून आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी