महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी कडून आंदोलन

Published by : Lokshahi News

परभणीत पेट्रोल डिजलच्या दरात सत्यत्याने वाढत आहे , परभणीत आज पुन्हा पेट्रोल,डिझेलच्या दरात वाढ झालीय, आज परभणी करांना एका लीटर पेट्रोलसाठी 107:58 पैसे मोजावे लागत आहे,, तर डिजल ही शंभरी कडे वाटचाल करत आहे, आज पासून घरगुती गैसचे दर ही वाढले आहे, नेहमी-नेहमी जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढत असल्याच्या विरोधात आज परभणी राष्ट्रवादी आक्रमक झाली ,नेहमी-नेहमी होणाऱ्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्यसभेच्या खासदार फौजिया खान रस्त्यावर उतरल्या , आंदोलनाच्या वेळी इंधन आणि गैस वाढीला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र सरकार आणि इंधन दरवाढीचा निषेध केला .

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती