महाराष्ट्र

गोरेगाव आणि पहाडीत म्हाडाच्या घरांच्या 'इतक्या' रुपयांची वाढ

Published by : Siddhi Naringrekar

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव, पहाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किंमतीत आता वाढ करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. यात 1900 घरे पीएमएवाय योजनेत समाविष्ट आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये या योजनेतील घर 30 लाख 44 हजार रुपयांमध्ये विकले गेले असल्याची माहिती आहे.

आता गोरेगाव आणि पहाडीत म्हाडाच्या घरांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमतीत 1 लाख 92 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता या घरांसाठी पात्र विजेत्यांना 32 लाख 36 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?