महाराष्ट्र

Maharashtra Nagar Panchayat Election 2021 : कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? जाणून घ्या

Published by : Lokshahi News

महाराष्ट्रात आज 105 नगरपंचायत आणि भंडारा गोदिंया जिल्हापरिषद निवडणुकांसाठी मतदान होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी (२० डिसेंबर) प्रचाराच्या फेऱ्या संपल्यानंतर मंगळवारी (२१ डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

महाराष्ट्रात नगरपंचायत निवडणुकीसोबत सागंली मिरज कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेसह 15 पंचायत समित्यांची निवडणूकही पार पडत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील नगर पंचायती सार्वत्रिक निवडणूक 2021
नगरपचायत निहाय केंद्र

  • सावली – 78.00
  • पोंभूर्णां – 80.20
  • गोंडपिपरी – 78.13
  • कोरपना – 87.81
  • जिवती – 75.06
  • सिंदेवाही – लोनवाही – 75.99
  • एकूण टक्केवारी – 76.20

यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायत करिता मतदानाची अंतिम टक्केवारी

  • मारेगांव मतदान टक्केवारी ८०.६४
  • कळंब मतदान टक्केवारी ७६.१९
  • बाभुळगांव मतदान टक्केवारी ८१.७६
  • राळेगांव मतदान टक्केवारी ७३.७९
  • महागांव मतदान टक्केवारी ८०.९८
  • झरी जामणी मतदान टक्केवारी ८८.३२
  • ढाणकी मतदान टक्केवारी ७७.९८

सांगली – नगरपंचायत मतदान फायनल टक्केवारी

  • कवठेमहांकाळ नगरपंचायत 82 टक्के..
  • खानापूर नगरपंचायत – 85.93 टक्के
  • कडेगाव नगरपंचायत – 80 टक्के.
  • तीन नगरपंचायत सरासरी 82 टक्के मतदान

सातारा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत 3:30 पर्यंत 62.83% मतदान

  • लोणंद – 59.78%
  • कोरेगाव – 59.93%
  • पाटण – 63.30%
  • वडूज – 60.68%
  • खंडाळा – 69.59%
  • दहिवडी – 70.83%

रत्नागिरी

  • मंडणगड नगरपंचायत ८३.१२ टक्के
  • पुरुष- ९२८
    महिला- ९१३
  • एकूण मतदान- १८४१ झाले.

गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतीत 73.76 टक्के मतदान

  • देवरी नगरपंचायत :- 68.70
  • सडक अर्जुनी नगरपंचायत :- 76.29
  • मोरगाव अर्जुनी नगरपंचायत :- 80.17
  • एकूण मतदान :- 16443

वर्धा जिल्ह्यात चार नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 मतदान टक्केवारी दुपारी 3.30 पर्यंत

  • कारंजा – 68.42 टक्के
  • आष्टी- 61.91 टक्के
  • समुद्रपूर – 67.20 टक्के
  • सेलू- 58 .69 टक्के
  • एकूण मतदान- 63.70 टक्के

मतदानाला महिलाची आघाडी

  • पुरुष संख्या-9037
  • महिला संख्या -9266

चंद्रपूर जिल्ह्यातील नगर पंचायतीत दुपारी 3.30 पर्यंत 62.82% मतदान

  • नगरपंचायत निहाय केंद्र
  • सावली – 64.32
  • पोंभूर्णां – 65.51
  • गोंडपिपरी – 63.14
  • कोरपना – 79.51
  • जिवती – 66.71
  • सिंदेवाही – लोनवाही – 60.76

सांगली नगरपंचायत मतदान टक्केवारी 3 : 30 पर्यंत ..

  • कवठेमहांकाळ नगरपंचायत 67. 66 टक्के..
  • खानापूर नगरपंचायत – 65 टक्के
  • कडेगाव नगरपंचायत – 67.00 टक्के.

जळगाव-बोदवड अपडेट

  • बोदवड नगरपंचायतीचे दुपारी 3.30 वाजेपर्यंत झाले 55.17% मतदान.
  • आतापर्यंत 4228 महिलांनी तर 4305 पुरुषांनी बजावला मतदानाचा हक्क
  • आतापर्यंत 8533 एकूण मतदान

नाशिक : ६ नगरपंचायत निवडणूक दुपारी ३.३० पर्यंत टक्केवारी

  • सुरगाणा – ६४.८
  • देवळा – ७०.९९
  • पेठ – ७३.६५
  • निफाड – ५४.४१
  • कळवण – ६२
  • दिंडोरी – ७०

हिंगोली मतदान

  • ओंढा नागनाथ नगर पंचायत दुपारी 3 वाजेपर्यंत 67.04 टक्के मतदान
  • सेनगाव नगर पंचायत दुपारी 3 वाजेपर्यंत 79.55 टक्के मतदान

अमरावती मतदान टक्केवारी

  • तिवसा नगरपंचायत मतदान : दुपारी 3-30 पर्यत 52.13 टक्के…
  • भातकुली नगरपंचायत मतदान दुपारी 3-30 पर्यत 67.48 टक्के..

नांदेड – जिल्ह्यातील तिन्ही नगरपंचायतीसाठी सरासरी 64 टक्के मतदान, नायगांवात सर्वाधिक मतदानाची होतेय नोंद, दुपारी साडेतीन पर्यंतची आकडेवारी.

रत्नागिरी : मंडणगड मतदान : दुपारी 3-30 पर्यत 79 टक्के

लातुर जिल्ह्यातील चार नगर पंचायतीचे मतदान होत असून एकूण 48.52% मतदान झाले आहे

  • शिरूर अनंतपाळ मतदान केंद्रावर 52.31%,
  • चाकूर मतदान केंद्रावर 48.91 %,
  • देवणी मतदान केंद्रावर 46.45%
  • जळकोट 46.23% मतदान

चंद्रपूर जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणूकीत 39.86 टक्के मतदान.

  • सावली – 44.56
  • पोंभूर्णां – 39.93
  • गोंडपिपरी – 40.01
  • कोरपना – 59.85
  • जिवती – 47.80
  • सिंदेवाही – लोनवाही – 32.81

सिंधुदुर्ग

  • पहिल्या चार तासातील सरासरी ७.३० ते १:३० पर्यंतची आकडेवारी
  • वाभवे वैभववाडी नगरपंचायत ३७.५५ टक्के मतदान
  • कुडाळ नगरपंचायत ३१.१७ टक्के मतदान
  • कसई-दोडामार्ग नगरपंचायत ३१.२० टक्के मतदान
  • देवगड-जामसंडे नगरपंचायत ३२.७८ टक्के मतदान

Palghar : विक्रमगड नगरपंचायत निवडणूक 1.30 वाजेपर्यंत 60 टक्के मतदान

  • विक्रमगड नगरपंचायत निवडणुक आज सकाळी 7. 30 ते 1.30 वाजेपर्यंत 60-00 टक्के मतदान झाले.
  • मोखाडा नगरपंचायत निवडणुक आज सकाळी 7. 30 ते 1.30 वाजेपर्यंत 47-76 टक्के मतदान झाले

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news