उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी(Lakhimpur Kheri Violence) इथं झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना(Shivsena), काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) सरकारने 'महाराष्ट्र बंद'( Maharashtra Bandh) पुकारला आहे. या बंदमध्ये वरळीतून महापौर किशोरी पेडणेकर या देखील सहभाग झाल्या आहे. मात्र या बंदला प्रतिसाद असताना मुंबई पोलीसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल आहे. तसेच सचिन अहिरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.