राजकारण

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती

उज्ज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

उज्ज्वल निकम लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपाकडून उत्तर मध्य मतदार संघातून निवडणूक लढले होते. उज्जव निकमांची सरकारी विशेष वकिल म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

उज्ज्वल निकम यांची पुन्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी उज्जवल निकम यांनी राजीनामा दिला होता. उज्ज्वल निकम यांच्या सर्व केसेस पुन्हा सुपूर्द करण्यात आले आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण