Uday Samant Vs Aaditya Thackeray over Tata Airbus Project Shifted to Gujrat Team Lokshahi
राजकारण

"नाणारमध्ये प्रकल्प होऊ नये ही ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका" उदय सामंत यांचा पलटवार

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर पलटवार केला.

Published by : Vikrant Shinde

वेदांता फॉक्सकॉननंतर आता टाटा एअरबसचा प्रकल्पही राज्यातून निघून गुजरातमध्ये गेल्यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी सुभाष देसाई यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणावरून विरोधक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्या आरोपांवर पलटवार केला.

काय म्हणाले उदय सामंत?

  • आदित्य ठाकरेंना सरकार गेल्याचा राग

  • 'आदित्य ठाकरेंनी कागदपत्र दाखवली नाहीत'

  • बल्क ड्रग्ज प्रकल्प परत गेलेला नाही

  • बल्क ड्रग पार्क रायगडात होणार

  • नाणारमध्ये प्रकल्प होऊ नये ही ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका

  • स्थानिक आमदारांनी नाणार रिफायनरीची मागणी केलीय

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी