Tushar Gandhi with Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

महात्मा गांधींचे पणतू उद्धव ठाकरेंसोबत! मनिषा कायंदेंनी केलं ट्वीट...

शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते पक्षातून बाहेर पडून शिंदेगटात सहभागी झाले तर काही उद्धव ठाकरे यांच्यासोबत जोडलेही गेले आहेत.

Published by : Vikrant Shinde

शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते पक्षातून बाहेर पडून शिंदेगटात सहभागी झाले तर काहींनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जोडलेही गेले आहेत. आता शिवसेना नेत्या डॉ. मनिषा कायंदे यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटोही जोडला आहे.

कायंदेंनी का म्हटलंय?

"महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, फिरोज मिठीबोरवाला (नफरत छोडो संविधान बचाओ अभियान, राष्ट्रीय संयोजक) यांनी उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनेला पाठिंबा दर्शवला."

कोण आहेत तुषार गांधी?

तुषार अरुण गांधी (जन्म 17 जानेवारी 1960) हे भारतीय लेखक आणि अरुण मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत, जे महात्मा गांधींचे पणतू आहेत. मार्च 2005 मध्ये, त्यांनी दांडी मार्चच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या पुनर्अधिनियमाचे नेतृत्व केले. 2007 ते 2012 पर्यंत, ते कुपोषण विरुद्ध सूक्ष्म-शैवाल स्पिरुलिना वापरण्यासाठी CISRI-ISP आंतरसरकारी संस्थेचे सदिच्छा दूत होते.

महाविकास आघाडीच्या प्रचाराला 6 नोव्हेंबरपासून होणार सुरुवात

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार शायना एन सी म्हणाल्या...

झेंडूचं फुल: आरोग्यासाठी फायदेशीर आणि लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक; जाणून घ्या

LPG Price Hike: ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका! गॅस सिलेंडरच्या दरात वाढ; जाणून घ्या दर

दिवाळीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट