Subhash Desai|Vidhan Parishad Team Lokshahi
राजकारण

Subhash Desai : विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सुभाष देसाईंना उमेदवारी

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी तीन नावं निश्चित

Published by : Shubham Tate

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापत आहे. भाजपविरोधात सर्व राजकीय पक्षाचे आमदार एकत्र केले गेले आहेत, आमदार फुटू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना अज्ञातस्थळी नेने यासह अनेक क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. अशातच शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी तीन नावं निश्चित करण्यात आली आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई, सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत. (subhash desai will get chance in vidhan parishad)

आमशा पाडवी हे शिवसेनेचे नंदुरबारमधील नेते आहेत. विधान परिषदेची निवडणूक देखील 20 जून रोजी होणार आहे तर विधान परिषदेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 9 जून आहे. अर्ज भरण्यासाठी आता दोनच दिवस शिल्लक आहेत. विधान परिषदेसाठी निवडून येण्यासाठी 27 मतांची आवश्यकता आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का