राजकारण

Sharad Pawar : प्रकाश आंबेडकरांना मविआत घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत कार्यकर्ता शिबीर पार पडलं.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत कार्यकर्ता शिबीर पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी शरद पवार यांनी आंबेडकरांसोबत भेट झाल्याचं स्पष्ट केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. असे शरद पवार म्हणाले.

यासोबतच शरद पवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसह मविआमध्ये सर्वांना सोबत घेणार असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपला हरवायचे यासाठी सहकार्य करण्याची आंबेडकरांची भूमिका आहे.

प्रकाश आंबेडकरांसोबतच सकारात्मक बोलणं सुरू असून ते लवकरच मविआत दिसतील. असं वक्तव्य शरद पवारांनी शिर्डीतील मंथन शिबिरात केलं. यासोबतच देशात पंतप्रधान मोदींना पर्याय नाही असा केला जाणार प्रचार खोटा असल्याचं शरद पवारांनी म्हटला आहे.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण