राजकारण

आव्हाडांना लकी ड्रॉ; शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालेला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. यानंतर विरोधी पक्षनेते पदावर कॉंग्रेस दावा करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अशातच, शरद पवारांनी जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षनेते पदी निवड झाली आहे. तर, मुख्य प्रतोद पदीही आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

Sujay Vikhe On Balasaheb Thorat | सुजय विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका; काय आहे नक्की प्रकरण ?